विश्व
टॉप स्टोरी
पाकिस्तानचा कौल नवाज शरीफ यांच्या बाजूने
पाकिस्तानी जनतेनं नवाज शरीफ यांच्या बाजूने कौल दिल्याच पाहायला मिळतंय. शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज या पक्षानं तब्बल 126 जागांवर आघाडीवर मिळवली. त्यामुळं नवाज शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड होणार असल्याचं निश्चित झालं आहे.
मात्र असं असलं तरी शरीफ यांच्या पक्षाला स्पष्ट बहूमत मिळालेलं नाही. त्यामुळं सत्ता स्थापनेसाठी त्यांना अन्य पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.
आणखी ठळक बातम्या
- नवाज शरीफ यांना पाकिस्तानी जनतेचा कौल
- पाकिस्तानात मतमोजणी सुरू, निकालाकडे लक्ष
- पाकिस्तानात तालिबान्यांना झुगारून मतदानासाठी रांगा
- पाकच्या माजी पंतप्रधानांच्या मुलाचं अपहरण
- मंचावरुन कोसळून इम्रान खान गंभीर जखमी
- ६० टक्क्यांपर्यंत मतदान झालं तर इम्रान खानला फायदा
- 'सरबजित नेहमी सांगत असे, मी निर्दोष आहे'
- सरबजित सिंग यांचं अखेर निधन
जगभरातील इतर घडामोडी
सरबजीतचे निराश कुटुंबीय अखेर भारतात परतलेपाकिस्तानमध्ये जीवन-मृत्यूशी लढणारा |
सरबजीत सिंगचा ब्रेन डेड : डॉक्टरसरबजीतचा उपचाराला प्रतिसाद नाहीलाहोर: पाकिस्तानच्या तुरुंगात कैद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या भारताच्या सरबजीत |
सरबजितवर पाकिस्तानातच उपचारउपचारासाठी परदेशात पाठवणार नाहीलाहोर: सरबजित सिंगवर पाकिस्तानमध्येच उपचार होणार आहेत. चार डॉक्टरांच्या |
सरबजितला उपचारासाठी परदेशात हलवणार?पाकिस्तान सरकारच्या हालचाली सुरूलाहोर: पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद्याच्या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या सरबजितची |
कुटुंबियांना सरबजितचं २२ वर्षांनी दर्शनसरबजितची प्रकृती अद्याप चिंताजनकलाहोर: पाकिस्तानच्या जेलमध्ये गेली 22 वर्षे कैद असलेल्या सरबजित |
सरबजित कोमात, उपचार सुरूजेलमध्ये कैद्यांकडून सरबजितवर हल्लाइस्लामाबाद : पाकिस्तानच्या कोट लखपत जेलमध्ये शुक्रवारी सरबजित सिंहवर |




गंभीर जखमी
सरबजितचं निधन
सरबजितच्या भेटीला


