टेक्नॉलॉजी
टॉप स्टोरी
पणजीच्या तरूणीकडून हावभाव ओळखणाऱ्या मोबाईलचा शोध
स्मार्ट फोन तुमचे हाव भाव ओळखू लागला तर काय धमाल येईल नाही.
आता हे निव्वळ स्वप्नरंजन राहिलेलं नाही, लवकरच हे फिचर तुम्हाला स्मार्ट फोनमध्ये उपल्बध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या थक्क करणाऱ्या नाविन्यपूर्ण संशोधनामागे आहे, एक गोव्यातील तरुण तंत्रज्ञ युवती.
आता तुम्हाला स्मार्ट फोनचा वापर करताना टचस्क्रिन ऐवजी हावभावांचा उपयोग करता येणार आहे.
आणखी ठळक बातम्या
तरूणाईच्या अधिक बातम्या
यू-ट्यूबवर प्रचंड वेगाने लोकप्रिय होणारं गाणंइराणच्या अला वर्दी या गायकाने एका खास |
शिका ऑनलाईन भारतीय शास्त्रीय संगीतपुणे : भारतीय संस्कृती बरोबरच हजारो वर्षांची परंपरा लाभलेलं हिंदूस्तानी शास्त्रीय संगीत |
यूट्युब आज मध्यरात्रीपासून बंद होणार!वॉशिंग्टन: जगातील सर्वाधिक लोकप्रिया व्हिडीओ शेअरिंग वेबसाईट यूट्युब आज मध्यरात्रीपासून बंद होणार |
'भारतातील इंटरनेटवर सायबर हल्ला नाही'केबल तुटल्याने गती मंदावली: सिब्बलनवी दिल्ली: भारतातील इंटरनेट सुविधांची गती मंदावण्यामागे सायबर |
नोकियाने २ हजार कोटीचा कर चुकवल्याचा आरोपनोकियाला आयकर विभागाची नोटीसमुंबई: करचोरीप्रकरणी आयकर खात्यानं फिनलँडची मोबाईल कंपनी नोकियाला नोटीस |
सायबर जगतावर स्पॅम हल्लाजगभरातील इंटरनेटची गती मंदावलीमुंबई: सध्या जगभरातल्या इंटरनेटची गती मंदावल्याचं दिसून येतंय. सायबर |





30सेकंदात चार्ज
'5जी यशस्वी
फेसबुकवरून मदत