युरो कपचा उदघाटन सोहळा
Saturday, 09 June 2012 21:19
युरो कप २०१२ चा हा आकर्षक उदघाटन सोहळा
युरो कपची सुरूवात १९६० मध्ये झाली. या वर्षी पोलंड आणि युक्रेनमध्ये हे आयोजन करण्यात आलं आहे
जेव्हा फुटबॉलची ही प्रतिकृती मैदानात आली तेव्हा, सर्वांनी श्वास रोखले की काय असं वाटत होतं
युरो कपच्या उदघाटन सोहळ्यात विविध आणि आकर्षक कार्यक्रम सादर झाले
स्टेडियममधील प्रेक्षकांचा उत्साह ओसांडून वाहत होता
प्रेक्षकांनी जल्लोष वातावरणात कलाकारांना दाद दिली
आपल्या टीमला प्रोत्साहीत करण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली
वातावरणात युरो कपचे रंग आणि प्रेक्षकांमध्ये उत्साह झळकत होता
युरो कप फुटबॉल चाहत्यांसाठी एक मेजवानी ठरलीय
युरो कपचा उत्साह युवकांमध्ये अधिक दिसून आला
युवकांनी रस्त्यावर येऊन आपल्या टीमचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला, एक प्रशंसक
युरो कपमध्ये खेळाडूंमध्ये उत्साह तर प्रेक्षकांमध्ये जय-पराजयाची उत्कंठा दिसून येतेय
Last Updated on Saturday, 09 June 2012 21:25