राज्याचा कारभार जिथून हाकला जातो त्या मंत्रालयात आज दुपारी आग लागली आणि त्यानंतर सुरु झालं अग्नितांडव....
मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर लागलेली ही आग पाचव्या आणि सहाव्या मजल्यावरही पसरली
आग लागल्यानंतर तातडीने फायर ब्रिगेडच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली
फायरब्रिगेडच्या गाड्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले
मंत्रालयातील आगीत अनेक महत्त्वाची कागदपत्रं जळून खाक झाली आहेत
महाराष्ट्राचं धुमसणारं मंत्रालय
आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेलं मंत्रालय


article comments powered by Disqus