सत्य साईंचे अंत्यदर्शनावेळी सचिनला अश्रू अनावर झाले.
यावेळी सचिनसोबत त्याची पत्नी अंजलीही उपस्थित होती.
सत्य साईंच्या पार्थिवाला नमन करताना सचिन.
सत्य साईंच्या निधनामुळे शोकाकुल झालेले भाविक.
सत्य साईंच्या अंत्यदर्शनासाठी लोकांची रिघ लागली.
अंत्यदर्शनासाठी सुनील गावसकरदेखील पोहोचले.
सत्य साईबाबा यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करणार.


article comments powered by Disqus