शतकातून एकदा येणारं शुक्राचं अधिक्रमण आज जगभरात पहायला मिळालं.
उगवली शुक्राची चांदणी...
सूर्य-शुक्र आणि पृथ्वी हे एकाच रेषेत येतात. अवकाशातला असा योग आज अनेकांनी अनुभवला
जगभरातील खगोलप्रेमींनी शुक्राच्या अधिक्रमणाची किमया अनुभवली
शुक्राची खळी सकाळी १० वाजून २२ मिनिटांनी मावळली.यानंतर आता हा योग तब्बल १०५ वर्षांनी पुन्हा येणार आहे.



article comments powered by Disqus