टॉप स्टोरी
मुंबई-नाशिक हायवेवर ट्रकमध्ये सिलेंडरचा स्फोट
मुंबई-नाशिक हायवेवर कसाऱ्याजवळ एलपीजी सिलेंडर्स नेणाऱ्या ट्रकमध्ये स्फोट
आणखी ठळक बातम्या
- कल्याण-डोंबिवलीत लवकरच डबल डेकर
- कोल्हापूर: व्यसनी मुलाची आईकडून हत्या
- मुंबई-नाशिक हायवेवर ट्रकमध्ये सिलेंडरचा स्फोट
- मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी वीजेचा लपंडाव
- डीवायएसपींच्या गाडीची धडक, विद्यार्थ्यांसह 5 जण ठार
- ठाणे : खारेगाव टोलनाक्यावर अपघातात ५ ठार
- राज्यभरात पावसाची जोरदार हजेरी
- हत्येच्या आरोपीकडून सुशीलकुमार शिंदेचा सत्कार
राज्यातील महत्वाच्या बातम्या
बेटिंगमध्ये हरल्याने अभियंत्याचा स्वत:च्या'आयपीएल' क्रिकेट सामन्याच्या बेटिंगवर |
राष्ट्रवादी : हकालपट्टी झालेल्या मंत्र्यांतयारी जिंकण्याची... लक्ष्य 2014 मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने आज नवीन |
कोल्हापूर शहरात आठवा खूनकोल्हापूर : कोल्हापूर शहरात काल रात्री आठवा खून झाला आहे. |
स्टंटबाजी करणाऱ्या दोन तरूणांचा मृत्यूनाशिकच्या नव्या उड्डाणपुलावरील घटनानाशिक : नव्या उड्डाणपुलाचं उद्घाटन झाल्यानंतर काही |
नाशकातील उड्डाणपुलावर स्टंटबाजी, एकाचा मृतउद्धाटनानंतर अपघाताचं गालबोटनाशिक: नाशिकमधल्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला गालबोट लागलं आहे. स्टंटबाज |
रत्नागिरीच्या समुद्रात भरकटलेलं जहाज केरळकरत्नागिरी: रत्नागिरीच्या समुद्रामध्ये भरकटलेलं मालवाहू जहाज केरळकडे रवाना झाला आहे. |
व्हिडीओ
बदल्या रखडल्या |
संध्याकाळचे अपडेट |
घरावर छापा |
दुपारचे अपडेट |
जेडीयूX भाजप |
सकाळचे अपडेट्स |
| More » | ||
कौल मराठी मनाचा
ठाणे-कोकण
कल्याण-डोंबिवलीत लवकरच डबल डेकरकल्याण-डोंबिवली : महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना लवकरच डबल डेकर बसने प्रवास करण्यास मिळणार आहे. केडीएमटी वतीने आज सकाळी एका डबल डेकर बस कल्याण डोंबिवली वरील रस्त्यावर चाचणीसाठी चालविण्यात आली. या बसमध्ये केडीएमटीचे सदस्य बसून ही बस चालविण्यासाठी येणाऱ्या अडचणीची पाहणी केली. ठाणे : खारेगाव टोलनाक्यावर अपघातात ५ ठारकल्याण-डोंबिवली : महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना लवकरच डबल डेकर बसने प्रवास |
OTHER NEWS |
| More>> | |
पुणे-पश्चिम महाराष्ट्र
कोल्हापूर: व्यसनी मुलाची आईकडून हत्याकोल्हापूर: टाऊन हॉल परिसरात रविवारी झालेल्या खुनाचे गूढ अखेर उलगडलं आहे. अमर वसंत म्हाकवेकर याच्या खुनाची सुपारी त्याच्या आईनेच दिल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी म्हाकवेकरची आई तसंच अन्य एका महिलेसह ३ जणांना अटक केली आहे. कोल्हापुरात एका पोठोपाठ एक हत्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी वीजेचा लपंडावकोल्हापूर: टाऊन हॉल परिसरात रविवारी झालेल्या खुनाचे गूढ अखेर उलगडलं |
OTHER NEWS
|
| More>> | |
नाशिक-उत्तर महाराष्ट्र
तानाजी भोईटेच्या घरावर आयकर विभागाचे छापेआयकरच्या छाप्यात भोईटेचं घर सीलजळगाव : जिल्ह्यातील वादग्रस्त शिक्षण सम्राट आणि मराठा विद्या प्रसारक मंडळाचे माजी मानद सचिव तानाजी भोईटे याच्या घरावर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं छापे टाकलेत. या छाप्यात भोईटे नगरातील तानाजी भोईटे याचं घर मुंबई-नाशिक हायवेवर ट्रकमध्ये सिलेंडरचा स्फोटआयकरच्या छाप्यात भोईटेचं घर सीलजळगाव : |
OTHER NEWS |
| More>> | |
औरंगाबाद-मराठवाडा
राज्यभरात पावसाची जोरदार हजेरी२ आठवड्यात सरासरीपेक्षा ९४% जास्त पाऊसमुंबई: सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत पुन्हा कमबॅत केलं आहे. मुंबईसह राज्याच्या अनेक भागात आज पावसाने हजेरी लावली आहे. दुष्काळाने बेजार झालेल्या मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची बॅटिंग सुरु आहे. तर कोकण, लातूरमध्ये युवतीवर सामूहिक बलात्कार२ आठवड्यात सरासरीपेक्षा ९४% जास्त पाऊसमुंबई: |
OTHER NEWS |
| More>> | |
नागपूर-विदर्भ
नाशकातील उड्डाणपुलावर स्टंटबाजी, एकाचा मृत्यूउद्धाटनानंतर अपघाताचं गालबोटनाशिक: नाशिकमधल्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला गालबोट लागलं आहे. स्टंटबाज तरुणांनी घातलेल्या धिंगाण्यात एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते संध्याकाळी या उड्डाणपुलाचं चंद्रपूरच्या सावली तालुक्यात 130 मिमी पावसांची नोंदउद्धाटनानंतर अपघाताचं गालबोटनाशिक: नाशिकमधल्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला |
OTHER NEWS |
| More>> | |




बदल्या रखडल्या
घरावर छापा


