महिला
टॉप स्टोरी
मनीषा कोईराला कॅन्सरच्या विळख्यातून बाहेर
बॉलीवूडची अभिनेत्री मनीषा कोईराला कॅन्सरच्या विळख्यातून बाहेर आली आहे. मनीषा कोईराला मागील सहा महिन्यांपासून अमेरिकेत उपचार घेत होती. मनीषाने अखेर कॅन्सर विरोधातली लढाई जिंकली आहे.
मनीषाचं वय 43 आहे. या वयात मनीषाने ओव्हरीयन कॅन्सरचा सामना केला. मला जेव्हा कळलं की, मी कॅन्सरच्या विळख्यातून बाहेर आली आहे, तेव्हा मला रडू कोसळल्याचं मनीषाने सांगितलंय. तसेच मला पुन्हा नव्याने आरोग्य लाभणार आहे. हे सर्व तुमच्या भावना आणि आशीवार्दामुळे शक्य झाल्याचं म्हटलं आहे.
आणखी ठळक बातम्या
महिला-आरोग्य विषयक अधिक माहिती
देशात महिला सुरक्षा कायदा लागूदेशात महिला सुरक्षा कायदा लागू झाला आ |
महिला सुरक्षा विधेयकाला राज्यसभेची मंजुरीनवी दिल्ली: महिला सुरक्षा विधेयकाला राज्यसभेनेही मंजुरी दिली आहे. विधेयकामध्ये सहमतीने शरीरसंबंधाचं |
राज्यात २०१२मध्ये १७०४ बलात्काराच्या घटना!गृहमंत्र्यांची विधानसभेत माहितीमुंबई: राज्यात २०१२मध्ये १७०४ बलात्काराच्या घटना घटल्या आणि त्यामधील ९२४ |
माझ्या मुलीला दिल्लीत असुरक्षित वाटतं: शीला दनवी दिल्ली: आपल्या मुलीलाही नवी दिल्लीत असुरक्षित वाटतं, अशी कबुली खुद्द राज्याच्या |
देशातील 'बेस्ट सिटी' आज जाहीर होणारनवी दिल्ली : देशातील बेस्ट सिटी कोणती? हे आज जाहीर होणार आहे. |
दिल्ली गँगरेप पीडित मुलीला वीरता पुरस्कारनवी दिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या मुलीचा आंतरराष्ट्रीय |





कॅन्सरविषयी
ब्रेस्ट कॅन्सर
3 मुलींचं लग्न