टॉप स्टोरी
ते विधान सरसकट नाट्यक्षेत्रासाठी नाही-लतादीदी

मुंबई : आपण केलेलं विधान हे सरसकट नाट्यक्षेत्रासाठी नव्हतं, असं लतादीदींनी स्पष्ट केलं आहे.
दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार जाहीर करताना, लता मंगेशकरांनी सध्याच्या नाट्य स्थितीवर आणि नाटकांवर भाष्य केलं होतं. त्यानंतर नाट्य क्षेत्रातून नाराजीचे सूर निघाले. याविषयी लता मंगेशकरांनी एबीपी माझाशी बोलताना आपण केलंल विधान सरसकट सगळ्या नाट्यक्षेत्रासाठी नव्हतं असं स्पष्ट केलं आहे.
त्याचप्रमाणे...
आणखी ठळक बातम्या
अन्य सांस्कृतिक घडामोडी
चित्रांगदा आणि गोल्फपटू रंधवाची वाट वेगळीबॉलिवूडची अभिनेत्री चित्रांगदा सिंह आणि गोल्फपटू ज्योती रंधवा आता एकमेकांपासून वेगळे होणार |
प्राण यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदानदूरसंचारमंत्री मनिष तिवारी यांच्या हस्ते पुरस्कारमुंबई: ज्येष्ठ अभिनेते प्राण यांना आज दादासाहेब |
संजूबाबाचा तुरुंगवास अटळ!सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार याचिका फेटाळलीनवी दिल्ली: मुंबईतील १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणात, अभिनेता संजय |
मनसे चित्रपट शाखेच्या पदाधिऱ्यांनी उकळली ५१ हपुणे: पुण्यात मनसे चित्रपट शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी ५१ हजारांची खंडणी उकळली आहे. खडकीजवळ |
गँगस्टर मन्या सुर्वे प्रेक्षकांच्या भेटीला सजमुंबई: फ्रायडे फिवरला प्रेक्षकांसाठी खास ऑप्शन्स आहेत. या शुक्रवारी मराठमोळा मन्या सुर्वे |
सलमानची याचिका ८ मेपर्यंत पुढे ढककलीमुंबई: हिट अँड रनप्रकरणी अभिनेता सलमान खानची याचिका सत्र न्यायालयाने आठ मेपर्यंत |





नाटकांवर प्रश्नचिन्ह
'चाफा'चा २५वा प्रयोग
सुरेल बहिणी