टॉप स्टोरी
'आयसीएसई'च्या दहावीचा निकाल जाहीर
'आयसीएसई'च्या दहावीच्या निकालात महाराष्ट्राच्या लेकींनी घवघवीत यश मिळवलं आहे.
महाराष्ट्राच्या तीन मुली देशात अव्वल ठरल्या आहेत.
या तीनही 98.40 टक्के मार्क्स मिळाले आहेत.
पुण्याच्या सेंट मेरी हायस्कूलची अंकिता अग्रवाल, सिमरन खानुजा, तर मुंबईच्या चतुर्भुज नाझीर
आणखी ठळक बातम्या
- एमपीएससी परीक्षार्थींना पुन्हा मनस्ताप
- दहावीची भूगोलाची पुस्तके मागे घेणार
- प्राध्यापकांचं कामकाज उद्यापासून सुरू
- प्राध्यापकांवर मेस्मा किंवा विद्यापीठ अॅक्ट९४ अंतर्गत कारवाई?
- प्राध्यापकांवर मेस्मा अंतर्गत कारवाईची लगबग
- संपाबाबत दोन दिवसांत निर्णय घ्या: हायकोर्ट
- पटपडताळणीतील दोषी १३७ शाळांची मान्यता रद्द
- विनाअनुदानित कॉलेजांची परवानगी प्रक्रिया आता विद्यापीठाकडे
शिक्षणविषयक इतर घडामोडी
'२ दिवसांत कामावर रुजू व्हा नाहीतर मेस्मा लावयेत्या दोन दिवसांत कामावर रुजू व्हा नाही |
शिक्षकांची अशैक्षणिक कामातून सुटका१ जूनपासून फक्त अध्यापनाचं काममुंबई: राज्यातील शिक्षकांची १ जूनपासून अशैक्षणिक कामांमधून सुटका |
'मेस्मा'ची छडी उगारल्यानंतर प्राध्यापकांची धानेट-सेट प्रश्नी सरकारकडून भीक नाहीचमुंबई : सरकारने 'मेस्मा'ची छडी उगारल्यावर मुंबईतील बुक्टोच्या |
मुंबई विद्यापिठाचे नवे डिग्री, डिप्लोमा कोर्समुंबई : विद्यापिठाने या वर्षापासून काही नवीन डिग्री, डिप्लोमा तसेच सर्टिफिकेट कोर्स |
१.७५ लाख विद्यार्थी अन् परीक्षा केंद्रं अवघीनीटच्या कारभाराने विद्यार्थ्यांची गोचीउस्मानाबाद: नीटच्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची चांगलीच गोची झाली आहे. यावर्षी |
मुंबई विद्यापीठाच्या १८ मे रोजीच्या परीक्षा लएमपीएससीच्या परीक्षेमुळे विद्यापीठाचा निर्णयमुंबई: एमपीएससीच्या परीक्षेमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. |
कौल मराठी मनाचा
बारावी
१.७५ लाख विद्यार्थी अन् परीक्षा केंद्रं अवघी ६!नीटच्या कारभाराने विद्यार्थ्यांची गोचीउस्मानाबाद: नीटच्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची चांगलीच गोची झाली आहे. यावर्षी सीबीएससी पॅर्टनवर मेडिकलची पात्रता परीक्षा होत आहे. मात्र राज्यातल्या पावणे दोन लाख विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात फक्त सहा परीक्षा केंद्रं आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक पेपर तपासणीवरील प्राध्यापकांचा बहिष्कार मागेनीटच्या कारभाराने विद्यार्थ्यांची गोचीउस्मानाबाद: नीटच्या परीक्षेमुळे |
OTHER NEWS |
| More>> | |
दहावी
'आयसीएसई'च्या दहावीचा निकाल जाहीरराज्याच्या तीन मुली अव्वल स्थानीमुंबई : 'आयसीएसई'च्या दहावीच्या निकालात महाराष्ट्राच्या लेकींनी घवघवीत यश मिळवलं आहे. महाराष्ट्राच्या तीन मुली देशात अव्वल ठरल्या आहेत. या तीनही 98.40 टक्के मार्क्स मिळाले आहेत.पुण्याच्या सेंट मेरी हायस्कूलची अंकिता अग्रवाल, दहावीची भूगोलाची पुस्तके मागे घेणारराज्याच्या तीन मुली अव्वल स्थानीमुंबई : |
OTHER NEWS |
| More>> | |
इतर
एमपीएससी परीक्षार्थींना पुन्हा मनस्तापकाही परीक्षा केंद्रांमध्ये अचानक बदलमुंबई: एमपीएससीची परीक्षा अवघ्या काही तासांवर आली आहे, मात्र आयोगाच्या गचाळ कारभारानं परीक्षार्थींना मनस्ताप सहन करावा लागतोय. काही परीक्षार्थींना देण्यात आलेलं परीक्षा केंद्र अचानकपणे बदलण्यात आलं आहे. तर काही जणांचे परीक्षा क्रमांकही प्राध्यापकांचं कामकाज उद्यापासून सुरूकाही परीक्षा केंद्रांमध्ये अचानक बदलमुंबई: |
OTHER NEWS
|
| More>> | |




यूपीएससीत यश
शिक्षकांची सुटका
दिल्लीश्वरांना विसर





