Live Cricket!

Facebook Like

७/१२ च्या बातम्या

टॉप स्टोरी

  • 50 पैशांपेक्षा जास्त आणेवारीच्या गावांनाही दुष्काळी निधी
    ज्या गावांची आणेवारी पन्नास पैशापेक्षा जास्त आहे, अशा गावांना दुष्काळात मदत मिळत नाही, त्यामुळे या पुढे अशा गावांना मदत मिळावी, म्हणून दुष्काळग्रस्त प्रत्येक जिल्ह्याला 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी दुष्काळ' या मधून दहा कोटीचा निधी दिला जाईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये केली. बीड जिल्ह्यात दुष्काळी दौऱ्यावर आलेल्या पवार यांनी चार छावणी, बिंदुसरा प्रकल्प, गाळ काढणे या कामांना भेटी दिल्या आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. या नंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले.

शेतीविषयक अन्य घडामोडी

हिंगोलीत गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

News image

दुष्काळात तेरावा महिना म्हणजे काय,

'यंदाचा मान्सून सामान्य राहील'

News image

हवामान विभागाचा अंदाजनवी दिल्ली : दुष्काळाने होरपळणाऱ्या जनतेला हवामान विभागाने दिलासा दिला

टेंभू धरणाचं पाणी न मिळाल्यानं तोडफोड

News image

सांगली : आटपाडी तालुक्याला टेंभूचं पाणी न मिळाल्याने राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी

शेतकऱ्यांनी अनुदान न मिळाल्याने मोसंबी बागा ज

News image

औरंगाबाद: मराठवाड्यातील शेतकरी मोसंबीच्या सुकलेल्या बागा जाळून टाकत आहेत. सरकारकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना

सरकारी शेतकरी जाणार परदेशवारीवर !

News image

सरकारी पैशांतून श्रीमंत शेतकऱ्यांचा दौराउस्मानाबाद: महाराष्ट्रात दुष्काळ आहे. मराठवाड्यातली परिस्थिती बिकट आहे

अजितदादांच्या हस्ते मिळालेला पुरस्कार परत करण

News image

अजितदादांच्या शेरेबाजीवर रानरूई नाराजसोलापूर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुष्काळग्रस्तांबाबत केलेल्या शेरेबाजीचा राज्यातील

कौल मराठी मनाचा

IPLमधील कथित फिक्सिंगची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे, मुळातच करमणूक हा मुख्य उद्देश असलेल्या IPLमध्ये यापुढे हॉर्स रेसिंगप्रमाणेच करमणुकीखातर बेटिंगही कायदेशीर करावं का?